पदवीधरांसाठी नाशिकमध्ये केंद्र सरकारच्या नोकरीची संधी.. ‘इतका’ पगार मिळेल

ऑक्टोबर 4, 2022 4:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । पदवी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी चालून आलीय. नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस (India Security Press Nashik) मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना (India Security Press Recruitment 2022 ) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२२ आहे.

job 1 jpg webp

एकूण पदसंख्या : १६

रिक्त पदाचे नाव :
१) कल्याण अधिकारी / Welfare Officer ०१
२) कनिष्ठ कार्यालय सहायक / Junior Office Assistant १५

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
कल्याण अधिकारी- : महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम ०२) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आहे ०३) ०२ वर्षे अनुभव.
कनिष्ठ कार्यालय सहायक : किमान ५५% गुणांसह पदवीधर ०२) संगणकाचे ज्ञान ०३) टंकलेखन वेग इंग्रजी ४० श.प्र.मि. व हिंदी ३० ४० श.प्र.मि.

वयो मर्यादा : १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत

इतका पगार मिळेल?
कल्याण अधिकारी -29740-103000
कनिष्ठ कार्यालय सहायक- 21540-77160

अधिकृत संकेतस्थळ : www.ispnasik.spmcil.com
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now