इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत Graduate पाससाठी नोकरीची संधी.. पगार 30000

मे 11, 2022 4:54 PM

पदवी पाससाठी नोकरीची संधी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक (India Post Payments Bank Limited) मध्ये मोठी पदभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. कार्यकारी (ग्रामीण डाक सेवक) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022 असणार आहे.

India Post Payments Bank jpg webp

एकूण पदसंख्या : ६५०

पदाचे नाव : कार्यकारी (ग्रामीण डाक सेवक)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्था / मंडळापासून पदवीधर ०२) ०२ वर्षे अनुभव

इतका मिळणार पगार : 30,000/- रुपये प्रतिमहिना इतका पगार मिळेल

वयाची अट : ३० एप्रिल २०२२ रोजी २० वर्षे ते ३५ वर्षे.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now