जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२३ । Gmail आजच्या काळातील सर्वात महत्वाची बाब बनली आहे. कारण प्रत्येकजण हा gmail वपरतो म्हणजे वपरतोच. मात्र तर तुमच Gmail अकाउंट फुल झालं असेल तर काय ? हा प्रश्न तुम्हाला पडणारच.
कारण जर Gmailअकाउंट फुल झाल तर मेसेज येण्यास अडचणी येतात. असावेळी तुम्ही एक काम करू शकता.
तुमच्या इनबॉक्समध्ये ज्या कोणत्या मोठ्या फाइल असतील त्या दिलीत करा. गरज नसलेल्या अनावश्यक फाईल्स देखील दिलीत कराव्यात. अशावेळी तुमची खूप जागा मोकळी होते. फिल्टर ऑप्शनवर जाऊन फ़ाईल निवडा आणि पुढे साईझ देखील निवडा यामुळे तुम्हाला सगळ्या मोठ्या फाईल समजतील.
यांच्या ईमेलवर प्राइमरी (प्राथमिक) सोशल(सामाजिक) आणि प्रमोशनल(जाहिरात) असे मेल येत असतात. मात्र सोशल आणि प्रमोशनल मेल्सचा बहुतेक उपयोग होत नाही.म्हणून त्या तुम्ही दिलीत करू शकता. सर्च बारच्या खाली सिलेंक्त ऑलचा ऑप्शन असेल.तिथून सर्व मेल सर्व मेल डिलीट करा.
जर तुम्ही एका टॉपीकचे मेल डिलिट करणार असाल तर आपल्या सर्च बारवर जावे लागेल. नंतर यात तुम्हाला टॉपीक भरावा लागेल. यानंतर सर्चवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला मेल दिसतील. यातील तुम्हाला नको असलेले मेल सिलेक्ट करुन डिलिट करु शकता.