⁠ 
सोमवार, मे 20, 2024

HAL Recruitment : नाशिक येथे ITI ते पदवीधरांसाठी तब्बल 647 जागांसाठी भरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । ITI ते पदवीधरांसाठी खुशखबर आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited) ने नाशिक येथे विविध पदांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार HAL च्या संबधित hal-india.co.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. लक्ष्यात राहू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2023 आहे. HAL Recruitment 2023

या भरती अंतर्गत एकूण 647 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. HAL Bharti 2023

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव व पात्रता :
1) पदवीधर अप्रेंटिस 186
शैक्षणिक पात्रता : 
संबंधित विषयात पदवी

2) डिप्लोमा अप्रेंटिस 111
शैक्षणिक पात्रता : 
संबंधित विषयात डिप्लोमा.

3) ITI अप्रेंटिस 350
शैक्षणिक पात्रता :
 संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.

अर्ज फी – भरतीसाठी अर्ज करायला कोणतीही अर्ज फी नाही.
अधिकृत बेवसाईट – https://hal-india.co.in/
नोकरीचे ठिकाण –
नाशिक.

तुम्हाला किती पगार मिळेल?
पदवीधर अप्रेंटिस – Rs.9000/-
डिप्लोमा अप्रेंटिस – Rs.8000/-
ITI अप्रेंटिस- Rs.8000/-

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा