HAL Recruitment : सरकारी नोकरीची संधी.. नाशिकमध्ये ITI उत्तीर्णांसाठी मेगा भरती

जुलै 23, 2022 5:26 PM

HAL Recruitment 2022 : नोकरीचा शोध घेणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. तुम्ही जर आयटीआय पास असाल तर ही संधी सोडू नका. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड [Hindustan Aeronautics Limited] नाशिक भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. ट्रेड अप्रेंटिस या पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२२ आहे.

HAL Recruitment 2022 1 jpg webp

एकूण पदसंख्या : ४५५

रिक्त पदाचे नाव :

1) फिटर 186
2) टर्नर 28
3) मशिनिस्ट 26
4) कारपेंटर 04
5) मशिनिस्ट (ग्राइंडर) 10
6) इलेक्ट्रिशियन 66
7) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 06
8) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 08
9) पेंटर (जनरल) 07
10) शीट मेटल वर्कर 04
11) मेकॅनिक (मोटर व्हेईकल) 04
12) COPA 88
13) वेल्डर (G & E) 08
14) स्टेनोग्राफर (इंग्रजी) 06
15) Ref. & AC मेकॅनिक 04

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण 

नोकरी ठिकाण: नाशिक

अधिकृत संकेतस्थळ : www.hal-india.co.in

अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन नोंदणी (Online Registration) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now