हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिकमध्ये नोकरीचा गोल्डन चान्स, पगारही मिळेल भरपूर

ऑक्टोबर 16, 2022 11:53 AM

जळगाव लाईव्ह न्युज ! नोकरी संदर्भ| हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक (HAL Recruitment) अंतर्गत भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2022

HAL Recruitment 2022 1 jpg webp

एकूण पदासंख्या :

या पदांसाठी होणार भरती?
परिचारिका
आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार.

नोकरी ठिकाण – नाशिक

वयोमर्यादा – UR – 28 वर्षे SC/ST – 33 वर्षे OBC – 31 वर्षे अर्ज शुल्क – Rs. 200/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य व्यवस्थापक, हिंदुस्थान एरोनॉटिस लिमिटेड, विमान विभाग, नाशिक ओझर टाऊनशिप, तळ – निफाड, जिल्हा – नाशिक, राज्य- महाराष्ट्र, पिन – 422207

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 नोव्हेंबर 2022

निवड प्रक्रिया – लेखी चाचणी

अधिकृत वेबसाईट – hal-india.co.in

जाहिरात पाहण्यासाठी– https://cutt.ly/ABYBCWi

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now