छत्रपती शिवाजी महाराजांना महापौरांकडून अभिवादन

एप्रिल 16, 2022 4:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार आज पुण्यतिथी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे शनिवार, दि.16 एप्रिल रोजी सकाळी महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते शिवतीर्थ (जी.एस.ग्राऊंड) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

जयंती

उपमहापौर कुलभूषण पाटील,चंद्रकांत वांद्रे, नितीन पटवे, श्री.कोल्हे यांच्यासह महापालिका अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासही माल्यार्पण करून अभिवादन केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now