शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे 69 जागांवर निघाली भरती

ऑक्टोबर 30, 2023 3:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक 06 नोव्हेंबर 2023 आहे. या भरती अंतर्गत एकूण 69 जागा भरल्या जाणार आहे. GMC Jalgaon Bharti 2023

GMC Jalgaon Recruitment 2022 jpg webp

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख: 06 नोव्हेंबर 2023
अर्ज सादर करण्याचा पत्ता: डीन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, जळगाव-425001.

पदाचे नाव : ज्येष्ठ रहिवासी.
आवश्यक पात्रता : एम.डी./ एम.एस./ एनएमसी नियमांनुसार पदवी
वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नाही.

नोकरी ठिकाण: जळगाव

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now