ESIC Recruitment : महाराष्ट्रात 12वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी..

ऑक्टोबर 29, 2023 2:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक उत्तम संधी चालून आलीय. कर्मचारी राज्य विमा महामंडळामार्फत विविध पदांची भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पदांनुसार पात्र उमेदवार ESIC च्या www.esic.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. ESIC Maharashtra Recruitment

esic bharti 2022 jpg webp

लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो. ESIC Maharashtra Bharti

पदाचे नाव व आवश्यक पात्रता :

1) ECG टेक्निशियन 03
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) ECG डिप्लोमा
2) जुनियर रेडिओग्राफर 14
शैक्षणिक पात्रता
: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा
3) जुनियर मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट 21
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) MLT
4) मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट 05
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन ट्रेनिंग
5) OT असिस्टंट 13
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) O.T मध्ये एक वर्षाचा अनुभव
6) फार्मासिस्ट (अ‍ॅलोपॅथी) 12
शैक्षणिक पात्रता :
B.Pharm किंवा 12वी उत्तीर्ण + D.Pharm
7) रेडिओग्राफर 03
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज शुल्क :: General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹250/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑक्टोबर 2023

तुम्हाला एवढा पगार मिळेल?
ECG तंत्रज्ञ – 25500/- ते 81100/-
कनिष्ठ रेडिओग्राफर – 21,700/- ते 69,100/-
कनिष्ठ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ -29200/- ते 92300 /-
वैद्यकीय रेकॉर्ड असिस्टंट – 19,900/- ते 63,200/-
ओटी असिस्टंट – 21,700/- ते 69,100/-
फार्मासिस्ट (अॅलोपॅथिक) – 29200/- ते 92300/-
रेडिओग्राफर – 29200/- ते 92300/-

जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now