शैक्षणिक
उद्यापासून जळगावात रंगणार देवगिरी शॉर्ट फेस्टिवल
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२२ । चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि मूल्यांचे संवर्धन व्हावे म्हणुन खान्देश आणि मराठवाडा या भौगोलिक क्षेत्रात कार्यरत ...
शिक्षक आर.डी.कोळींना मौलाना आझाद पुरस्कार
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२२ । भगीरथ शाळेतील शिक्षक आर. डी. कोळी यांना मौलाना अबुल कलाम आझाद फाउंडेशनतर्फे पुरस्कार जाहीर करण्यात आला ...
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त रायसोनी महाविद्यालयात विविध ऑनलाईन स्पर्धा
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२२ । शहरातील जी.एच.रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व विश्वविजेते स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विविध ऑनलाईन ...
रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयात कोविड लसीकरण शिबीर
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२२ । रायसोनी इस्टीट्युट संचलित जी.एच रायसोनी कनिष्ठ महाविध्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसोली यांच्या संयुक्त विध्यमाने रायसोनी ...
सरस्वती विद्यामंदिर राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२२ । सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी ...
पाटील विद्यालयात राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद जयंती साजरी
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२२ । केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय जळगाव येथे राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी ...
एरंडोलात माझी वसुंधरा २.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अभियानातंर्गत बक्षिस वितरण
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२२ । एरंडोल नगरपालिका स्तरावर माझी वसुंधरा अभियान २.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अभियानांतर्गत बक्षिस वितरण कार्यक्रमांचे आयोजन ...
पी.जी.महाविद्यालयात एक दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२२ । के.सी.ई च्या पी.जी. महाविद्यालयात शिक्षक प्रशिक्षण (Induction Training ) कार्यशाळेचे आयोजन अंतर्गत गुणवत्ता हमी सेल (IQAC) ...
३९३ शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र पडताळणीसाठी केले रवाना
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२२ । सन २०१३ नंतर शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या टीईटी पात्रता परीक्षेत घोळ झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सेवेत असलेल्या प्राथमिक ...