१६ आमदार अपात्र कसे होतील यावर लंडनमधून प्रवचन देत आहेत – संजय राऊत

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२३। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शिवसेनेचे उरलेले ते १६ आमदार अपात्र कसे होतील यावर लंडनमधून प्रवचन देत आहेत”, असा आरोप राऊत यांनी केला.

sanjay raut 1 jpg webp

यावेळी ते असेहि म्हणाले कि, पक्षांतर हा नार्वेकरांचा छंद आहे आणि पक्षांतराला उत्तेजन देणं हा त्यांचा व्यवसाय असल्याची टीकाही राऊतांनी केली. .

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे इतर राज्यांचे मुख्यमंत्री अशी सगळी आर्मी लावूनही कर्नाटकच्या जनतेने त्यांचा पराभव केला. म्हणजे सामान्य जनता हुकुमशाहीचा पराभव करू शकते हे पुन्हा एकदा दिसून आलं असल्याचेही ते म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now