यावलात कॉंग्रेसतर्फे डिजिटल सदस्य नोंदणी अभियान
जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रदीपराव पवार यांच्या आदेशाने तसेच यावल शहराध्यक्ष कादिर खान यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून तालुका व शहरात डिजिटल मेम्बरशीप सद्स्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. हे अभियान तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तर इंटक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, फैजपूर न. पा. गटनेते कलिम मणियार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत. असून आज पासून नोंदणी अभियानाची झाली आहे.
यावेळी मुख्य नोंदणी कर्ता अजय बढे, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, माजी नगरसेवक पुंडलिक बारी, जिल्हा उपाध्यक्ष अनू. जाती, जमाती चंद्रकला इंगळे, सद्दाम शाह, शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सैय्यद इखलियास, अल्पसंख्याक शहराध्यक्ष रहेमान खाटीक, सेवा फाउंडेशन शहराध्यक्ष नइम शेख, नगरसेवक समीर खान, विक्की गजरे, पुंडलिक महाराज, प्रदीप पाटील, शेक सकलेन, शेक अजहर, विनोद सोनवणे, शेक अवेश, उस्मान खान, पंकज अनहोते, अय्युब भाई, अभिषेक इंगळे आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन
- जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाह्य साठा नष्ट ; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
- जळगावात मांजा विक्रीसह वापर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ८ जण ताब्यात
- ग्राहकांना दिलासा ! मकर संक्रांतीनंतर जळगावच्या सुवर्णपेठेत सोने-चांदीचा भाव घसरला..
- खेळामध्ये सांघिक भावना असणे खूप महत्वाचे : आ. राजूमामा भोळे