धुळे जिल्ह्यात ‘या’ पदाच्या 52 जागांसाठी निघाली भरती

ऑक्टोबर 3, 2023 5:45 PM

धुळे जिल्हयातील धुळे उपविभागीय कार्यालयांतर्गत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे,

job jpg webp

या भर्तीद्वार एकूण 52 जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करा.

पदाचे नाव – कोतवाल

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण –धुळे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट : www.dhule.gov.in

जाहिरात पहा : PDF

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now