आयटीआय परीक्षेचा निकाल तात्काळ लावण्याची मागणी

फेब्रुवारी 18, 2022 9:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२२ । आयटीआय परीक्षांचा निकाल अद्याप लागला नसून तो तात्काळ लावण्यात यावा, अशी मागणी आयटीआय विद्यार्थ्यांनी आमदार व जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

iti

तसेच आता मोठया प्रमाणात apprientiship ची जागा निघाली आहे. त्यामुळे निकाल लवकर लावल्यास आम्हा, गरीब विद्यार्थ्यांना ही संधी भेटू शकते. निवेदनावर विशाल व्हवाले, अन्वर शैख, प्रशांत भट्ट, प्रथमेश बाबर, विक्की संकल व विक्की धागे यांची सही आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now