भीमजयंती महाेत्सव अध्यक्षपदी दीपक जाेशी यांची निवड

एप्रिल 11, 2022 12:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । येथील आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानतर्फे भीमजयंती महोत्सव हाेणार आहे. महाेत्सव अध्यक्षपदी दीपक जाेशी तर उपाध्यक्षपदी विलास यशवंते यांची निवड करण्यात आली आहे.

joshi jpg webp

महाेत्सवांतर्गत सोमवारी सायंकाळी ५ वाजता मू.जे.च्या सभागृहात प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत राजेंद्र विश्वासराव भालेराव यांच्या जीवनपटावर आधारित शरद भालेराव लिखित ‘माझा भाऊ आणि मी’ या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयाेजन समितीने कडून करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now