विजया लोखंडे यांचे निधन

मार्च 30, 2022 6:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२२ । यावल तालुक्यातील आमोदा येथील रहिवासी विजया श्रीपाद लोखंडे (वय ८७) यांचे वृद्धापकाळाने २९ मार्च रोजी दुपारी निधन झाले.

death 29

त्या डॉ. अविनाश लाेखंडे व डॉ.गिरीश लोखंडे यांच्या आई होत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now