वंदना मोरे यांचे निधन

मार्च 27, 2022 12:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२२ । ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथील उपशिक्षीका व शास्त्रीनगर येथील रहिवासी वंदना उमाकांत मोरे यांचे २६ रोजी दिर्घ आजाराने निधन झाले.

death 28

‘त्या’ जिल्हा परिषद जळगाव पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सुभाष सुर्यवंशी यांच्या पत्नी असून त्यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now