सुशीलाबाई ठोंबरे यांचे निधन

फेब्रुवारी 17, 2022 5:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२२ । भुसावळ येथील गायत्री नगरातील रहिवासी सुशीलाबाई लाला ठोंबरे (वय ९२) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले.

death 1

त्या नाहाटा महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. ए. एल. ठोंबरे यांच्या मातोश्री होत.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now