सुभाष न्याती यांचे निधन

डिसेंबर 25, 2021 11:23 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२१ । पाचोरा येथील विवेकानंद नगरातील सुभाष पीतांबर न्याती (वय ७५) यांचे शुक्रवारी दु. २ वाजता निधन झाले आहे.

nidhan 19 jpg webp

ते नितीन, राकेश व मुकेश न्याती यांचे वडील होत.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now