Home - पाचोरा - प्रशांत पाटील यांचे निधन पाचोरा निधन वार्ताप्रशांत पाटील यांचे निधन By टीम जळगाव लाईव्हएप्रिल 7, 2022 2:02 PM जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । पाचोरा तालुक्यातील म्हसावद येथील रहिवासी प्रशांत पाटील यांचे आज ७ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते राज फोटो स्टुडिओ चे संचालक होते.