---Advertisement---

प्रमोद ढाके यांचे निधन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । भुसावळ तालुक्यातील बोरखेडा येथील मूळ तर सध्या डोंबिवली येथील रहिवासी व बेस्टचे निवृत्त अधीक्षक अभियंता प्रमोद धनाजी ढाके (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.

death 23

ते शहरातील देविदास भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी. फालक व अशोक फालक यांचे मेहुणे होत.

---Advertisement---

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---