Home - जळगाव जिल्हा - माधवराव सूर्यवंशी यांचे निधन जळगाव जिल्हा अमळनेर निधन वार्तामाधवराव सूर्यवंशी यांचे निधन By टीम जळगाव लाईव्हमार्च 12, 2022 11:04 AM जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२२ । अमळनेर येथील पटवारी कॉलनीतील रहिवासी तथा पंचायत समितीचे निवृत्त लेखाधिकारी माधवराव झावरू सूर्यवंशी (वय ७५) १० रोजी रात्री निधन झाले. ते पिंपळीचे ग्रामसेवक विवेक सूर्यवंशी यांचे वडील होत.