हरिराम लाहोटी यांचे निधन

मार्च 6, 2022 11:23 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२२ । भुसावळ शहरातील रामेश्वर नगर येथील लाहोटी बुक डेपोचे संचालक हरिराम अमरचंद लाहोटी (वय ९४) यांचे ३ राेजी वृद्धापकाळाने निधन झाले.

death 73

ते राधेश्याम लाहोटी यांचे काका तर सुनील हरिराम लाहोटी यांचे वडील होत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now