डॉ. सुभाष कोलते यांचे निधन

फेब्रुवारी 17, 2022 10:58 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२२ । शहरातील रहिवाशी डॉ. सुभाष जनार्दन कोलते (वय ७१) यांचे २९ रोजी सकाळी १०:०० वाजता निधन झाले.

death 37 jpg webp

ते नेत्ररोगतज्ज्ञ व गोल्ड सीटी हॉस्पीटलचे संचालक डॉ.विकास बोरोले यांचे मामा तर नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अंकुश कोलते व प्रफुल्ल कोलते यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now