डॉ. प्रल्हादराव चव्हाण यांचे निधन

फेब्रुवारी 18, 2022 10:13 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२२ । कानळदा येथील सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रल्हादराव कृष्णराव चव्हाण (वय ७२) यांचे गुरुवारी सकाळी ६ वाजता नाशिक येथे निधन झाले.

death 17

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते प्राचार्य प्रशांत चव्हाण यांचे वडील होत.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now