Home - जळगाव जिल्हा - दिलीप कासार यांचे निधन जळगाव जिल्हा जळगाव शहर निधन वार्तादिलीप कासार यांचे निधन By टीम जळगाव लाईव्हमार्च 8, 2022 5:22 PM जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२२ । जीवन नगरातील रहिवासी दिलीप नारायण कासार यांचे सोमवारी अल्पश: आजाराने निधन झाले. ते सुभाष चौकातील भांडे व्यापारी भगवान, संजय व सो. क्ष. कासार समाजाचे अध्यक्ष विजय मैंद यांचे बंधू होत.