चंद्रभागाबाई पाटील यांचे निधन

फेब्रुवारी 20, 2022 4:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२२ । भडगाव तालुक्यातील कजगाव येथील रहिवासी चंद्रभागाबाई प्रल्हाद पाटील यांचे शनिवारी सकाळी ७:३० वृध्द्पकाळाने दुःखद निधन झाले.

death 68 jpg webp

‘त्या’ रवींद्र पाटील, मंगलसिंग पाटील, रामसिंग पाटील यांच्या आई तर वीरेंद्र पाटील यांच्या आत्या होत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now