जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२२ । पिंप्राळा परिसरातील दांडेकर नगरमधील भारती प्रकाश चव्हाण (वय ५२, कानळदा) यांचे १४ फेब्रुवारीला निधन झाले.

‘त्या’ भुसावळ येथील रेल्वे विभागातील प्रकाश साहेबराव चव्हाण यांच्या पत्नी तर कुणाल, अभिषेक व संदीप चव्हाण यांच्या माताेश्री हाेत.

- भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांना पितृशोक; आदर्श शिक्षक डी. सी. चौधरी यांचे ८३ व्या वर्षी निधन
- विमलबाई रामचंद्र थोरात यांचं निधन
- जळगाव लाईव्हचे चेतन पाटील यांना मातृशोक
- प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन; उद्योगविश्वावर मोठी शोककळा
- ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोक; निळकंठ बऱ्हाटे यांचे निधन








