Home - जळगाव जिल्हा - भगवान भंगाळे यांचे निधन जळगाव जिल्हा निधन वार्ताभगवान भंगाळे यांचे निधन By टीम जळगाव लाईव्हमार्च 8, 2022 11:36 AM जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२२ । डांभुर्णी येथील मूळ व डोंबिवली येथील रहिवासी भगवान गोमा भंगाळे (वय ७५) यांचे रविवारी निधन झाले. ते सोनू भंगाळे यांचे लहान भाऊ होत.