⁠ 
रविवार, मे 19, 2024

भरतसिंग पाटील यांचे निधन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२२ । कल्याणे येथील मूळ व एरंडाेल येथील साई नगरातील रहिवासी भरतसिंग जयसिंग पाटील यांचे १४ मार्च राेजी निधन झाले.

ते शरद व राजेंद्र पाटील यांचे भाऊ तर ललित पाटील यांचे वडील हाेत.