जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२१ । जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथील प्रगतशील शेतकरी अरुण देवराम पाटील (वय ५८) यांचे २८ डिसेंबरला अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, २ मुले,२ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते नारायण व बापूराव पाटील यांचे बंधू तर डॉ. प्रवीण व अतुल पाटील यांचे वडील अाणि पंचायत समिती सदस्य अमर पाटील यांचे काका होत.

हे देखील वाचा :
- भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांना पितृशोक; आदर्श शिक्षक डी. सी. चौधरी यांचे ८३ व्या वर्षी निधन
- विमलबाई रामचंद्र थोरात यांचं निधन
- जळगाव लाईव्हचे चेतन पाटील यांना मातृशोक
- प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन; उद्योगविश्वावर मोठी शोककळा
- ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोक; निळकंठ बऱ्हाटे यांचे निधन







