Currency Note Press : नाशिकमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी.. तब्बल 95000 पगार मिळेल

नोव्हेंबर 24, 2022 6:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी चालून आलीय. चलन नोट प्रेस (Currency Note Press Nashik) नाशिक येथे विविध पदांसाठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२२ आहे. Currency Note Press Recruitment 2022

currency note press jpg webp

एकूण जागा : १२५

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) पर्यवेक्षक / Spervisor २२
शैक्षणिक पात्रता :
प्रथम श्रेणी पूर्णवेळ अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा उच्च पात्रता म्हणजे बी.टेक / बी.ई. / बी.एस्सी. (अभियांत्रिकी).

२) कनिष्ठ तंत्रज्ञ / Junior Technician १०३
शैक्षणिक पात्रता :
प्रिंटिंग ट्रेडमध्ये NCVT/SCVT कडून मान्यताप्राप्त पूर्णवेळ आयटीआय प्रमाणपत्र किंवा शासकीय मान्यताप्राप्त संस्था / पॉलिटेक्निक कडून प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये पूर्णवेळ डिप्लोमा

वयाची अट : १६ डिसेंबर २०२२ रोजी १८ ते ३० वर्षे.
वेतनमान (Pay Scale) : १८,७८०/- रुपये ते ९५,९१०/- रुपये.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now