Saturday, May 21, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

जळगाव जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी जाणून घ्या : २१ एप्रिल २०२१

corona
Tushar BhambarebyTushar Bhambare
April 21, 2021 | 8:18 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती काही गेल्या कमी होत नाहीये. आज देखील जिल्ह्यात १ हजार १४२  नवीन रुग्ण आढळून आले असून १ हजार १३४ रुग्णांनी कोरोनावर मत केली आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरुच आहे. मात्र, गेल्या काही दिवसापासून रोजच्या मृत्युंचे आकडे वाढतच आहे. बुधवारी २२ बळींची भर पडून एकूण बळींचा आकडा १९९८ वर पोचला. नव्या ११४२ रु्ग्णांसह एकूण रुग्णसंख्या १ लाख १२ हजार ६७० झाली, तर ११३४ रुग्ण दिवसभरात बरे होऊन घरी गेले. बरे होणाऱ्यांचा आकडाही ९९ हजार ५५४ वर पोचला आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यात ११ हजार ११८ रुग्ण विविध रुग्णांमध्ये उपचार घेत आहे.

जळगाव शहराला दिलासा

जळगाव शहरात आज १८९ रुग्ण आढळून आले तर दिवसभरात २०८ रुग्ण बरे झाले. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णसंख्या घटून २२५४ झाली आहे. मात्र, शहरात आज तब्बल ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर- १८९, जळगाव ग्रामीण-३९, भुसावळ- ११४, अमळनेर- ३५, चोपडा- १०५, पाचोरा- ६६, भडगाव- ००, धरणगाव- १८, यावल- २७, एरंडोल- ६५, जामनेर- २८७, रावेर १०४, पारोळा – ३३, चाळीसगाव- १८, मुक्ताईनगर- ३९, बोदवड- ०१ आणि इतर जिल्ह्यातील ०५ असे एकुण १ हजार १४२ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in कोरोना, जळगाव जिल्हा, ब्रेकिंग
SendShareTweet
Tushar Bhambare

Tushar Bhambare

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
remdesivir injection

भुसावळला ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा काळाबाजार उघड ; दोघांना अटक

lockdown

बिग ब्रेकिंग : राज्यात उद्या २२ एप्रिलपासून कडक लॉकडाऊन लागू... नवी नियमावली जाहीर...

remdesivir injection unmesh patil

खुशखबर : जिल्ह्यासाठी आज १ हजार रेमडेसिविर मिळणार

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.