जळगावकर खबरदार… रात्री विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच होणार कोरोना टेस्ट

एप्रिल 13, 2021 10:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२१ । जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आणि कोरोना स्प्रेडर शोधण्यासाठी रात्री ९ नंतर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची पोलिसांकडून रस्त्यावरच अँटीजन टेस्ट केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी ‘जळगाव लाईव्ह न्यूज’शी बोलताना दिली.

corona test

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories