जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२२ । सावद्यात ममता राणी नर्सरी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त दहा फूट लांबीचा तिरंगा लावण्यात आला. तर भारतीय सैन्यात नव्याने रुजू झालेले कोचुर येथील दीपक राजेंद्र पाटील यांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ममता राणे नर्सरीचे संचालक, स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समितीचे सदस्य मोरेश्वर पांडुरंग राणे, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक शामकांत पाटील, पत्रकार पंकज पाटील, कमलाकर पाटील, मंगला खटकाळे मुख्याध्यापिका उषा तायडे, शिक्षक गणेश सापकर, योगेश महाजन, कल्पेश शिवदे व साई गृपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा :
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल
- जमीन कर्जासाठी आता ‘एनए’ची गरज नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना स्पष्ट आदेश
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!







