⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | नोकरी संधी | 10वी+ITI उत्तीर्णांसाठी खुशखबर! कोचीन शिपयार्डमध्ये 300 जागांवर भरती, पगार 24800

10वी+ITI उत्तीर्णांसाठी खुशखबर! कोचीन शिपयार्डमध्ये 300 जागांवर भरती, पगार 24800

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज ।नोकरी संदर्भ । तुम्हीही जर दहावी आयटीआय उत्तीर्ण असाल आणि नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 300 जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांना www.cochinshipyard.com या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 जुलै 2023 आहे. Cochin Shipyard Recruitment 2023

पदाचे नाव
1) फॅब्रिकेशन असिस्टंट
i) शीट मेटल वर्कर 21
ii) वेल्डर 34
2) ऑउटफिट असिस्टंट
i) फिटर 88
ii) मेकॅनिक डिझेल 19
iii) मेकॅनिक मोटार व्हेईकल 05
iv) प्लंबर 21
v) पेंटर 12
vi) इलेक्ट्रिशियन 42
vii) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 18
viii) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 34
ix) शिपराइट वुड 05

भरतीसाठी आवश्यक पात्रता काय?
फॅब्रिकेशन असिस्टंट
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (शीट मेटल वर्कर/फिटर/वेल्डर) (iii) 03 वर्षे अनुभव
ऑउटफिट असिस्टंट: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (iii) 03 वर्षे अनुभव

तुम्हाला किती पगार मिळेल:
1st year – प्रति महिना एकत्रित वेतन ₹ 23300/- (कामाच्या अतिरिक्त तासांसाठी ₹ 4900/-)
2nd year ₹ – प्रति महिना एकत्रित वेतन 24000/- (कामाच्या अतिरिक्त तासांसाठी₹ 5000/-)
3rd year – प्रति महिना एकत्रित वेतन₹ 24800/- (कामाच्या अतिरिक्त तासांसाठी₹ 5100/-)

वयाची अट : 18 ते 30 वर्षे असावे.
अर्ज शुल्क : 600/- रुपये (SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांना फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जुलै 2023
वेबसाईट : www.cochinshipyard.in

अधिसूचना पहा : PDF
ऑनलाईन नोंदणीसाठी : Click Here

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.