नगरपंचायत चोपडा येथे ‘या’ पदांसाठी भरती ; तब्बल 45000 पगार मिळेल

नोव्हेंबर 20, 2022 12:18 PM

नगरपंचायत चोपडा येथे शहर समन्वयक या पदासाठी ही भरती होणार आहे. त्यानुसार पदांनुसार पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ नोव्हेंबर २०२२ आहे.

job jpg webp

एकूण जागा : ०१

रिक्त पदाचे नाव : शहर समन्वयक / City Coordinator
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातील पुढीलपैकी कोणतीही पदवी : ०१) बी.ई./बी.टेक. (कोणतीही शाखा) ०२) बी.आर्क. ०३) बी.प्लॅनिंग ०४) बी एस्सी. (कोणतीही शाखा) ०५) ०६ अनुभव आवश्यक आहे.

परीक्षा फी : फी नाही
वेतन :
४५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : चोपडा (जि जळगाव)

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :
२२ नोव्हेंबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
चोपडा नगरपंचायत कार्यालय.
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now