---Advertisement---
एरंडोल

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी.

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ । एरंडोल येथे भाजपातर्फे देशभक्त व विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

jalgaon 2022 09 26T200507.159

यावेळी भाजपाचे तालुका सरचिटणीस अमोल जाधव, सुनील पाटील, जाहिरुद्दीन शेख, कासम नरेंद्र पाटील, प्रशांत महाजन, वाल्मीक सोनवणे, सुनील चौधरी, भटू महाजन, भूषण चौधरी, प्रेमराज पाटील, स्वप्निल माळी, जितेंद्र साळी, अमोल ठाकूर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---