नागपूर येथे 7वी पाससाठी सरकारी नोकरीची संधी.. 47000 पर्यंतचा पगार मिळेल

नोव्हेंबर 7, 2022 6:10 PM

CB Kamptee Nagpur Bharti 2022 : कॅन्टोनमेंट बोर्ड कामठी, नागपूर येथे सातवी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी आहे. येथे काही रिक्त पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ डिसेंबर २०२२ आहे. CB Kamptee Nagpur Recruitment 2022

CB Kamptee Nagpur Recruitment 2022 jpg webp

एकूण जागा :

या पदांसाठी होणार भरती?
सफाई कर्मचारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
या भरतीसाठी उमेदवार हा किमान ७ वी पास असावा.
वयोमर्यादा: 21 वर्षे ते 30 वर्षे

परीक्षा फी : २०० रुपये/-
पगार :
निवड झालेल्या उमेदवारांना 15,000-47,600 रुपये इतका पगार मिळेल

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 डिसेंबर 2022
अर्ज पाठवण्याचा पत्ता: मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, बंगला क्रमांक 40, टेम्पल रोड, कॅम्पटी कॅन्टोन्मेंट, जिल्हा – नागपूर, राज्य – महाराष्ट्र पिन 441001
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Application Form : Download Here

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now