---Advertisement---
नोकरी संधी

मुंबई उच्च न्यायालयात ‘क्लार्क’ पदांसाठी बंपर भरती; 92,300 पगार मिळेल, आजच अर्ज करा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । मुंबई उच्च न्यायालयात सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. मुंबई उच्च न्यायालयात ‘क्लार्क’ पदासाठी भरती निघाली आहे. या भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलीय. विशेष पदवीधर उमेदवारांना नोकरीची ही मोठी संधी असणार आहे. Bombay High Court Bharti

Bombay High Court 1

या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवारांना संबंधित संकेतस्थ अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2025 (05:00 PM) आहे. या भरतीद्वारे एकूण 155 जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता त्वरित अर्ज करावा. Bombay High Court Recruitment

---Advertisement---

भरतीसाठी आवश्यक पात्रता काय?
या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर असावा. तसेच संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि) व MS-CIT किंवा समतुल्य असावा.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100/- परीक्षा फी भरावी लागेल.
वेतन किती मिळेल ?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 29,200/- ते 92,300/- पर्यंत पगार मिळेल
नोकरी ठिकाण: मुंबई
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---