जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२२ । भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील एका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान “मि मोदीना मारू शकतो व मोदीना शिव्या ही देऊ शकतो” असे वक्तव्य केले होते. याचा एरंडोल येथील स्थानीय पोलिसांत निवेदन देत भाजपातर्फे निषेध करण्यात आला.

यावेळी अमोल जाधव, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, महाजन माजी नगराध्यक्ष रविंद्र आण्णा, व्यापारी आघाडी उपाध्यक्ष अशोक चौधरी, माजी नगरसेवक नरेंद्र पाटील, ॲड. नितीन महाजन, छायाताई दाभाडे, नगरसेवक, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत महाजन, माजी नगरसेवक सुभाष पाटील, वाल्मीक सोनवणे, नरेंद्र ठाकरे, ज्ञानेश्वर कांखरे लोकेश महाले, प्रदीप पाटील, अकील शेख, निता महाजन, संध्या महाजन, निशा विंचुरकर, नयना पाटील, आरती ठाकूर , रत्नाताई देवरे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- कर्जमाफी योजनेतून जळगाव जिल्ह्यातील तब्बल ‘इतके’ हजार शेतकरी अपात्र?
- प्रवाशांना दिलासा ! जळगाव-भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ
- जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त जळगाव पोलिसांची पत्रकारांसाठी छायाचित्र स्पर्धा
- शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी जामनेरचे भाजप नेते संजय गरुडांना अटक ; जळगाव शिक्षण वर्तुळात खळबळ
- जळगावात चातुर्मास पर्वाला आजपासून प्रारंभ







