Monday, May 23, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

भारतीय शेअर बाजारात हाहाकार ! सेन्सेक्स 1700 तर निफ्टी 500 हुन अधिक अंकांनी कोसळला

share market 1
चेतन पाटीलbyचेतन पाटील
February 24, 2022 | 10:34 am

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आज पहाटे युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर आज गुरुवारी शेअर बाजार उघडताच ढासळला. सेन्सेक्स १७शेहून अधिक अंकांने घसरला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी तब्बल ५०० हुन अधिक अंकांनी कोसळला आहे. या घसरणीत जवळपास पाच लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

मार्केट ओपनिंगमध्येच सेन्सेक्स १७५० पॉइंट तोडून ५६ हजारांवरून खाली उघडला. त्याचप्रमाणे निफ्टीनेही 514 अंकांच्या घसरणीसह व्यवहाराला सुरुवात केली आणि 17 हजारांच्या खाली 16,548.90 वर उघडला. दोन्ही एक्सचेंजेसवर गुंतवणूकदारांची बंपर विक्री होताना दिसली. सकाळी 9.25 पर्यंत थोडी सुधारणा झाली होती आणि सेन्सेक्स 1,448 अंकांच्या घसरणीसह 55,743 वर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे निफ्टी 419 अंकांनी घसरून 16,444 वर व्यवहार करत होता.

सर्व क्षेत्र लाल चिन्हावर
बीएसई आणि एनएसईवरील सर्व क्षेत्रांमध्ये घसरण आहे. ऑटो, बँक, एफएमसीजी, ऑइल अँड गॅस, आयटी, एनर्जी आणि रियल्टी समभाग 2 ते 4 टक्क्यांनी घसरत आहेत. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही ३ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. निफ्टी बँकेच्या शेअरमध्येही 4 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.

आशियाई बाजारही तोट्याने उघडले
24 फेब्रुवारीला उघडलेल्या बहुतांश आशियाई बाजारांनी घसरणीसह व्यवहार सुरू केला. सिंगापूरचे शेअर बाजार 1.65 टक्के आणि जपानचे 1.12 टक्क्यांनी घसरले. याशिवाय तैवानच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये 1.18 टक्के आणि दक्षिण कोरियामध्ये 1.72 टक्के घसरण झाली. आशियाई बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय गुंतवणूकदारांवरही नक्कीच दिसून येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दरम्यान, युक्रेन संकटाचा दबाव जागतिक बाजारपेठेवर कायम आहे. वेगाने बदलणाऱ्या घडामोडींमुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत. रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो, अशी भीती कायम होती. पुतिन यांच्या आजच्या घोषणेने या अटकळांना पूर्णविराम मिळाला. आता पूर्व युरोपातील हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाचे स्वरूप धारण करू शकत नाही, अशी शक्यता आहे.

हे देखील वाचा :

  • पेन्शनधारकांनो हे महत्त्वाचे काम 25 मे पर्यंत मार्गी लावा, अन्यथा पेन्शन थांबेल, वाचा संपूर्ण माहिती
  • Big Breaking : केंद्रानंतर राज्याने देखील दिली गुड न्यूज, राज्याच्या करकपातमुळे पेट्रोल-डिझेल होणार ‘इतके’ स्वस्त
  • बचत खाती किती प्रकारची आहेत? तुमच्यासाठी कोणते आहे सर्वोत्तम, येथे समजून घ्या
  • Petrol-Diesel Rate : कर कपातीनंतर पेट्रोल -डिझेल झाले स्वस्त ; वाचा आजचा प्रति लिटरचा दर
  • हूशश… पेट्रोल ९.५ तर डिझेल ७ रुपयांनी झाले स्वस्त

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in वाणिज्य
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
War on Ukraine from Russia

युद्धाचे ढग गडद : रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईला सुरुवात

death 71

श्रीराम पाटील यांचे निधन

pawar

यावलचे तहसीलदार पवार कोरोना बाधित

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.