⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

भोरगाव लेवा पंचायतीतर्फे युवक-युवती परिचय मेळावा

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जानेवारी २०२२ । भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेने ३ एप्रिलला संतोषीमाता हॉलमध्ये शेतकरी, दिव्यांग, प्रौढ, विधवा, विधूर व घटस्फोटीतांचा परिचय मेळावा आयोजित केला आहे. यावेळी वधू-वर सुची प्रकाशित होईल.

त्यासाठी नावनोंदणी सुरु झाली आहे. इच्छुकांनी नावे नोंदणी फाॅर्म जामनेर राेडवरील पुरुषोत्तम मेडिकल, पांडुरंग टाॅकीज समाेरील मामा पाचपांडे व भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखा कार्यालय येथे संपर्क साधावा. शेवटची तारीख १५ फेब्रुवारीपर्यंत आहे.

हे देखील वाचा :