जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । गेल्या काही महिन्यांपासून शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत बिनधास्त वावरत असलेल्या जळगावकरांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल ९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक लाख 42 हजार 826 झाली असून, बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख 40 हजार 229 वर पोचला आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण 98.18 टक्के आहे. जिल्ह्यात आज एकही मृत्यू झालेला नसून एकूण मृताचा आकडा 2579 वर गेला आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर-०3, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ -०2, अमळनेर -००, चोपडा-००, पाचोरा-०1, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर -००, पारोळा-००, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-०३, बोदवड-०० असे एकुण 09 बाधित रूग्ण आढळले आहे.
हेही वाचा :
- सावधान ! भारतात कोरोनाची पुन्हा एन्ट्री, महाराष्ट्र्रातही आढळले ‘एवढे’ रुग्ण?
- चीनमधील HMPV व्हायरसची महाराष्ट्रात एन्ट्री; नागपुरात दोन रुग्ण आढळले, राज्य सरकार अलर्टवर
- जळगाव जिल्ह्यात कोरोनाची एंन्ट्री; एक जण कोरोना पॉझिटिव्ह
- सावधान! कोरोनानंतर आता ‘या’ धोकादायक आजाराचे जगात थैमान ; WHO कडून अलर्ट जारी
- वाकोदला कृषीचे पदवी महाविद्यालय सुरू करावे ; शरद पवारांचा अशोक जैन यांना सल्ला