टीम जळगाव लाईव्ह

वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरा; आ. खडसे यांची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज| ४ ऑगस्ट २०२३। जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्यात यावी अशी मागणी आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत केली आहे. विधिमंडळाचे ...

बनावट कागदपत्र बनवून तब्बल ३५ लाख २१ हजारांची फसवणूक

जळगाव लाईव्ह न्यूज| ४ ऑगस्ट २०२३। भुसावळ तालुक्यातील वराडशीम येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन सचिव आणि लिपिक यांनी बनावट कागदपत्रे तयार करून ...

बंद घर फोडून केला सोने चांदीचा ऐवज लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज| ३ ऑगस्ट २०२३। भुसावळ तालुक्यातील निंभोरा गावातील बंद घर फोडून सोन्याचा हार आणि चांदीचा ग्लास असा एकुण २६ हजारांचा मुद्देमाल अज्ञात ...

रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन ९ लाख ६५ हजारांची फसवणूक

जळगाव लाईव्ह न्यूज| ३ ऑगस्ट २०२३। रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत भुसावळ शहरातील भुसार आळी येथील सेवानिवृत्त वृध्दाची तब्बल ९ लाख ६५ हजारांची ...

कारची धडक लागून दुचाकीस्वाराचा मृत्यू; भुसावळ येथील दुर्दैवी घटना

जळगाव लाईव्ह न्यूज| ३ ऑगस्ट २०२३। भुसावळ तालुक्यातील पिंप्री सेकम शिवारातील क्रेशर मशीनसमोरील रोडवर भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना ...

गोदावरी नर्सिंगतर्फे रॅलीद्वारे अवयवदानाची जनजागृती; विद्यार्थ्यांनी सादर केले पथनाट्य

जळगाव लाईव्ह न्यूज| ३ ऑगस्ट २०२३। ३ ऑगस्ट ह्या जागतिक अवयवदान दिनानिमित्‍त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे जळगाव खुर्द येथे आज सकाळी रॅली काढून जनजागृती करण्यात ...

अपूर्वाने मिळवला पहिली महिला मेट्रो चालक होण्याचा मान!

जळगाव लाईव्ह न्यूज| ३ ऑगस्ट २०२३। वनाझ येथील मेट्रोत ‘मास्क ऑन की’सह अपूर्वा सज्ज होती. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ...

हरियाणाच्या मेवात येथील हिंदूंच्या मंदिरावरील आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ विहीपचे आंदोलन

जळगाव लाईव्ह न्यूज| ३ ऑगस्ट २०२३। आपला भारत देश हा संस्कृतीचे प्रतीक असून यातील हरियाणा हे एक ऐतिहासिक राज्य आहे. तेथील मेवाड मध्ये पाच ...

दोन वर्षांत गृहकर्जाचा EMI वाढला ५ हजारांनी!

जळगाव लाईव्ह न्यूज| ३ ऑगस्ट २०२३। बँकांच्या नफ्यात सातत्याने वाढ होत आहे. नुकतेच १२ पेक्षा जास्त बँकांचे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत. सरकारी बँका ...