चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

जळगाव गारठला; जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद

नोव्हेंबर 8, 2025 | 1:27 pm

जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका आता दिवसेंदिवस वाढू लागला असून, शुक्रवारची रात्र या हंगामातील सर्वात थंड रात्र ठरली आहे. '

अवैध देहव्यवसायावर नशिराबाद पोलिसांनी छापा; पाच तरुणींची सुटका, दोघांना अटक

नोव्हेंबर 7, 2025 | 5:30 pm

अवैध देहव्यवसायावर नशिराबाद पोलिसांनी छापा टाकून पाच तरुणींची सुटका करत दोन जणांना अटक केली.

गिरीश महाजनांनी BHR सह इतर माध्यमातून भूखंड लाटले; उन्मेष पाटलांच्या आरोपाने खळबळ..

नोव्हेंबर 7, 2025 | 3:33 pm

ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्यावर भूखंडाचा मोठा आरोप केला आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ रॅलीचा समारोप

नोव्हेंबर 7, 2025 | 2:57 pm

डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयात 'वंदे मातरम्' रॅलीचा समारोप झाला

प्रवाशांची होणार गैरसोय ! ब्लॉकमुळे भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्या रद्द, अनेक गाड्यांचे मार्ग बदलले

नोव्हेंबर 7, 2025 | 1:31 pm

जळगाव आणि भुसावळ मार्गे रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे.

चोपड्यातील अनेर नदी पुलावर खड्ड्यांमुळे चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक कलंडला

नोव्हेंबर 7, 2025 | 1:10 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । चोपडा शिरपूर रस्त्यावरील अनेर नदीच्या पुलावर खड्ड्यांमुळे चालकाचे....

धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या आरोपाने राजकीय विश्वात खळबळ

नोव्हेंबर 7, 2025 | 12:43 pm

मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनकआरोप केले

जळगावमधील तीन ज्वेलर्स दुकानातून सोन्याच्या अंगठ्या लंपास; संशयित महिला मध्य प्रदेशातील रहिवासी?

नोव्हेंबर 7, 2025 | 12:28 pm

जळगाव शहरातील तीन नामांकित ज्वेलर्सच्या दुकानांतून एका महिलेनं हातचलाखीने साडेचार लाखांच्या सोन्याच्या अंगठ्या घेऊन पोबारा केला.

ग्राहकांना मोठा धक्का! भारतात स्मार्टफोन महागले, ‘या’ कंपन्यांनी वाढल्या किमती?

नोव्हेंबर 7, 2025 | 11:54 am

आता भारतात फोन खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. कंपन्यांनी स्मार्टफोनच्या किमतीत वाढ केली आहे.