चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

आज या राशींचे चमकेल नशीब ; जाणून घ्या 6 नोव्हेंबरच्या दिवस तुमच्यासाठी कसा जाईल?

नोव्हेंबर 6, 2025 | 5:30 am

मेषआजचा दिवस खर्चाचा असेल. तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत पार्टी किंवा बाहेर जाण्याचे....

शेतकऱ्यांची पुन्हा चिंता वाढली! हवामान विभागाकडून महाराष्ट्राला धडकी भरवणारा इशारा, 10 जिल्ह्यांना हाय अलर्ट

नोव्हेंबर 5, 2025 | 6:11 pm

भारतीय हवामान विभागाकडून हवामान विभागाकडून महाराष्ट्राला धडकी भरवणारा इशारा

राज्य बालनाट्य संदर्भातील वृत्त खोडसाळपणाचे ; सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा प्रसिध्दीपत्रकाद्वारे खुलासा

नोव्हेंबर 5, 2025 | 4:23 pm

गेले अनेक दिवस बालरंगभूमी परिषदेची वेगवेगळ्या संस्था व व्यक्तींकडून माध्यमांमध्ये बदनामी केली जात आहे.

OnePlus पासून OPPO पर्यंत, नोव्हेंबरमध्ये हे 5 स्मार्टफोन लाँच होणार

नोव्हेंबर 5, 2025 | 4:11 pm

स्मार्टफोन प्रेमींसाठी नोव्हेंबर 2025 हा महिना खूप रोमांचक असणार आहे,

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात 1440 जागांसाठी मेगाभरती, भरघोस पगार मिळेल, पात्रता काय?

नोव्हेंबर 5, 2025 | 3:02 pm

तुमचेही महाराष्ट्र शासनाच्या सरकारी नोकरी मिळविण्याचे स्वप्न असेल तर तुमच्यासाठी खास बातमी आहे.

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये भडकले

नोव्हेंबर 5, 2025 | 1:14 pm

सरकारची मदत अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याबद्दल राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चांगलेच भडकले.

लग्नसराईत ग्राहकांना मोठा दिलासा ; सोने दरात पुन्हा मोठी घसरण

नोव्हेंबर 5, 2025 | 12:24 pm

लग्नसराईसाठी सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. आज बुधवारी दोन्ही धातूंमध्ये घसरण झाली आहे.

जळगावकरांना गुलाबी थंडीची चाहूल, तापमानात आणखी घट होणार? वाचा IMD चा अंदाज..

नोव्हेंबर 5, 2025 | 11:57 am

अवकाळी पावसाने जळगाव जिल्ह्यात दोन दिवसापासून उघडीप दिली आणि ढगाळ वातावरण कमी झाले आहे.

भयंकर ! भरधाव एक्स्प्रेसने ६ भाविकांना चिरडलं

नोव्हेंबर 5, 2025 | 11:23 am

चुनार रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेसने काही भाविकांना धडक दिली.