चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
आजचे राशिभविष्य ९ नोव्हेंबर २०२५ : वृषभ, मिथुनसह कन्या राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते
मेषआजचा दिवस तुमच्यासाठी मिश्रित असेल. मालमत्तेशी संबंधित प्रकरणामुळे तुमचा तणाव वाढेल. अनावश्यक....
रायपूर येथील कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश
जळगाव तालुक्यातील रायपूर येथील अनेक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला.
देशात ४ नवीन वंदे भारत ट्रेन सेवेत, पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा; कोणत्या मार्गांवर धावतील?
आज शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून एकाच वेळी चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला गेला.
शेतकरी कर्जमाफीबाबत मंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांचं वादग्रस्त विधान; काय म्हणाले वाचा?
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी बाबत वादग्रस्त विधान केले आहे.
एकनाथ खडसेंकडून पुण्यातील आणखी एका मोठ्या जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश
आमदार एकनाथ खडसेंनी पुण्यातील एका मोठ्या जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. ज्यामुळे खळबळ उडाली.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) ‘या’ तारखेला होणार ; अफवांवर विश्वास ठेवू नका
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ची तारीख जाहीर झालीय.
फायदा दिसला ८०० रुपयाचा, नंतर गमावले ३ लाख ६० हजार ; जळगावातील क्लार्कला असा लावला चुना?
सायबर ठगांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत असून झटपट पैसे कमविण्याचे आमीष दाखवून नागरिकांना गंडविले जात आहे.
प्रवाशांसाठी खुशखबर ! भुसावळमार्गे धावणार आणखी चार विशेष नवीन एक्स्प्रेस, ‘या’ स्थानकांवर असेल थांबा?
रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे.














