चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Yamaha कडून एकाच वेळी चार नवीन मॉडेल्स लाँच, तरुणांसाठी खास पहिली इलेक्ट्रिक स्कूटर सादर

नोव्हेंबर 12, 2025 | 5:34 pm

यामाहा मोटर इंडियाने भारतीय ऑटोमोबाईल बाजारात एकाच वेळी चार नवीन मॉडेल्स लाँच करून ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी खळबळ उडवली आहे.

दोन दिवसाच्या उसळीनंतर सोन्याच्या दरात मोठा बदल ; जळगावमध्ये असे आहेत दर?

नोव्हेंबर 12, 2025 | 5:15 pm

मागच्या दोन दिवसात सोन्यापाठोपाठ चांदीत मोठी उसळी दिसून आली. मात्र आज बुधवारी सकाळी बाजार उघडताच विशेषतः सोन्यात पुन्हा मोठा बदल झाल्याचे दिसून आले.

unmesh patil

..म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल ; फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यावर उन्मेष पाटलांची प्रतिक्रिया

नोव्हेंबर 12, 2025 | 4:40 pm

देवगिरी बँकेने राजकीय संगनमतातून, सूडबुद्धीने खोटा गुन्हा दाखल केला

शासकीय जागेत शिंदे गट पक्षाचे कार्यालय; ॲड.पियुष पाटलांची मनपा आयुक्तांकडे तक्रार

नोव्हेंबर 12, 2025 | 4:23 pm

जळगाव शहरातील सुप्रसिद्ध सरदार वल्लभभाई पटेल भवन ठिकाणी चक्क सत्ताधारी शिंदे गट शिवसेनेचे कार्यालय उघडण्यात आले आहे.

Jalgaon : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! CCI कडून कापूस खरेदीला मुहूर्त मिळाला, ‘इतका’ हमीभाव मिळणार?

नोव्हेंबर 12, 2025 | 3:27 pm

जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे शासनाकडून कापूस खरेदीला मुहूर्त मिळाला.

सुक्या मेव्याचे दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा ! आता काय आहे प्रति किलोचा दर?

नोव्हेंबर 12, 2025 | 2:54 pm

वस्तू व सेवा कर दरात कपात झाल्याने अनेक वस्तू स्वस्त झाले आहे. त्यात सुक्या मेव्याचे दरही घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला.

जळगावच्या तापमानाने मोडला ७ वर्षांचा रेकॉर्ड ; या तारखेपर्यंत थंडीचा कडाका कायम?

नोव्हेंबर 12, 2025 | 2:20 pm

मंगळवारी यंदाच्या हिवाळी हंगामातील हे सर्वांत कमी तापमान ठरले आहे.

जळगावला थांबा असलेली ‘ही’ एक्स्प्रेस उद्यापासून 21 पर्यंत रद्द ; प्रवासाआधी घ्या जाणून

नोव्हेंबर 12, 2025 | 1:26 pm

जळगाव भुसावळमार्गे रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे

ग्रॅज्युएट्स तरुणांसाठी खुशखबर! बँक ऑफ बडोदामध्ये तब्बल २,७०० पदांसाठी जम्बो भरती

नोव्हेंबर 12, 2025 | 1:09 pm

ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा (BoB) ने अप्रेंटिस भरती २०२५ साठी अधिसूचना जारी केली आहे.