महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अभिवादन

डिसेंबर 6, 2025 5:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भारतीय संविधानाचे शिल्पकार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.

bb

या प्रसंगी बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करत सामाजिक न्याय, समानता व मानवतेच्या मूल्यांचे पालन करण्याचा संकल्प करण्यात आला.महाविद्यालयातील शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात बाबासाहेबांच्या कार्याचा मागोवा घेत विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्यांचे महत्त्वही सांगण्यात आले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now